शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून तरुणाचा मृतदेह पडून होता बंद फ्लॅटमध्ये; मित्राने दरवाजा तोडल्याने हत्या उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 19:20 IST

मृतदेहाच्या अवस्थेवरून हा खून दोन दिवसांपूर्वी झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे

ठळक मुद्देसोफ्यावर आणि फरशीवर खाली रक्त सांडलेले होते.

दौलताबाद: मिटमिटा येथील पिसहोम सोसायटीमध्ये चाळीस वर्ष इसमाचा  चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. मंटुस कुमार सिंग (४०, मूळ रा. बिहार ) असे मयताचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी हा खून झाल्याची प्राथमिक  माहीती छावणी एसीपी विवेक सराफ यांनी दिली. 

मंटुस कुमार सिंग मागील सहा महिन्यांपासून मिटमिटा येथील पिसहोम हौसिंग सोसायटीमध्ये फ्लँट न.एच १३ येथे भाड्याने राहत होता. त्याचा मित्र बबलू याने तीन दिवसांपूर्वी त्याची कार फिरायला नेली होती. बुधवारी सकाळपासून तो मंटूसकुमारला कॉल करीत होता. मात्र, तो कॉल उचलत नव्हता. यामुळे सकाळी ११ ते ११ :४५ वाजेच्या सुमारास बबलू गाडी परत करण्यासाठी  सोसायटीत आला. बबलूने फ्लॅटचा दरवाजा वाजवला , मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच आतून दूर्गंधी येत असल्यामुळे त्याने बनावट चावीने दरवाजा उघडला. 

 

यावेळी मंटुसकुमार सोफ्यावर मृतावस्थेत पडलेला दिसला. सोफ्यावर आणि फरशीवर खाली रक्त सांडलेले होते. मंटुसकुमारच्या पोटात वार करण्यात आल्याने आतडे बाहेर आलेले होते. हे दृश्य पाहून बबलूने लागलीच याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त  डॉ.दिनेश कोल्हे ,  विवेक सराफ, पो. निरीक्षक मनोज पगारे  आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फँरेन्सिक पथक आदिंनी तपासणी केली. या घटनेची छावणी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास पोलीस निरीक्षक मनोज पगारे करत आहेत.

पँथर संघटनेचा कार्यकर्ता मयत मंटुसकुमार हा पॅंथर संघटनेचे काम करत होता . शिवाय तो खाजगी बॅंकेची कर्ज वसूली आणि प्लॉटींग एजंट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मयत विवाहीत होता. त्याला   पाच ते सहा वर्षाची मूलगी असल्याचे समजले. खून कोणी आणि का केला याबाबतचा तपास पोलिसानी सुरू केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद