शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'लघुशंके'साठी तरुण रस्त्याच्या बाजूला गेला, तेवढ्यात भरधाव कंटेनरने दुचाकीवरील मित्रास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 18:58 IST

Accident in Waluj: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने  रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार  झाल्याची घटना आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वाळूजजवळ घडली. यावेळी लघुशंका करण्यास गेलेल्या दुचाकीवरील एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. 

या विषयी अधिक माहिती अशी की, राजेश अरुण बघे (२३) व गजाजन प्रल्हाद रहाटे (२७ दोघेही रा.मानेगाव ता.शेगाव जि.बुलढाणा)  हे दोघे मित्र खाजगी बसने शनिवारी (दि.१३) पुणे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या राजेश बघे याचा मावसभाऊ मंगेश रतीये यास भेटण्यासाठी गेले होते. परत येताना राजेश बघे व गजाजन रहाटे हे दोघेही मंगेशच्या दुचाकीवरून (क्रमांक एच.एच.१२, एच.जे.२००९) सोमवारी (दि.१५) सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास पुण्याकडून मुळगावी जाण्यासाठी निघाले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाळूजजवळील ग्रीन गोल्ड कंपनीसमोरुन जात असताना सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी गजाजन गाडीवरून उतरला.

दरम्यान, काहीक्षणातच मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने (क्रमांक एम.एच.१४,जी.यु.३२३१) समोरील वाहनाला ओव्हर करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्याकडेला दुचाकीसोबत उभ्या असलेल्या राजेशला चिरडत जवळपास १० फुट फरफडत नेले. तर गजानन किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन गंभीर जखमी राजेश बघे व किरकोळ जखमी गजाजन राहटेस शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राजेश बघे यास मृत घोषीत केले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद