शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर रुंदीकरण मोहीम; २३ पैकी ७ मालमत्तांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 13:40 IST

बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली.

ठळक मुद्देन्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पाडापाडी

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रुंदीकरण मोहीम राबविली होती. २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी महापालिकेने पाडापाडीला सुरुवात केली. दिवसभरात सात मालमत्ता पाडण्यात आल्या.

बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली. काही मालमत्ताधारकांनी मोहिमेला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बुधवारी (दि. १०) महापालिकेने २३ मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी मार्किंग केले होते. दरम्यान, मालमत्ताधारकांनी स्वतःहून बाधित मालमत्ता काढून घ्याव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव विभागातर्फे पाडापाडी सुरू करण्यात आली. महानुभाव आश्रम चौकाच्या बाजूने रस्त्याने बाधित होणारा मालमत्तांचा भाग दिवसभर पाडण्यात आला. दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. त्यात रफिक खान उस्मान खान, सय्यद मोसीन सय्यद रहीम, शेख रफिक, शेख मुनीर, शकील शेख, मो. अफसर मो. इब्राहिम, इलियास पटेल, इब्राहिम पटेल, शेख कदीर यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. 

ही कारवाई महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, शाखा अभियंता संजय चामले, संजय कपाळे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मझहर अली, पी. बी. गवळी, आर. एस. सुरासे, अतिक्रमण हटाव विभागाचे पोलीस निरीक्षक फहीम हाश्‍मी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग