शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दंड कशाला भरता; सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार

By साहेबराव हिवराळे | Updated: September 27, 2023 17:33 IST

ग्राहकांना ऑनलाईनचा पर्यायही आहे..

छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्थी ते सोमवार अशी पाच दिवस सुटी असल्याने वीजबिल कसे भरायची चिंता सतावते आहे का? तर दंड भरण्याची किंवा कनेक्शन कट होण्याची भिती बाळगू नका. दि. २८ सप्टेंबर ते  २ ऑक्टोबर या सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत बील भरणा केंद्र महावितरण सुरू ठेवणार आहे.

महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातील सर्व घरगुती, व्यापारी व औघोगिक व इतर वीज ग्राहकांकडून चालू व थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणची मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी गुरूवार ते सोमवार या सुटीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार आहे. ग्राहकांना वीज बिल भरणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय ग्राहकांच्या आग्रहास्तव घेतला आहे.

ग्राहकांना ऑनलाईनचा पर्यायही आहे..वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशी घरबसल्या महावितरणच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन बिल भरण्याचा पर्याय पण आहे. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण