शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस' म्हणत टोळक्याचा हल्ला, तरुणास चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:30 IST

शुभमची स्थिती गंभीर असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने दिली.

औरंगाबाद: 'माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस', असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने एका युवकास मारहाण करीत भोसकल्याची घटना शनिवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडली.

क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओळखीतील तरुणांनी शुभम दिलीप बागूल (वय २५, रा. बालाजीनगर) यास बोलावून घेतले. शुभम आल्यानंतर त्याला आरोपींपैकी एकाने माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस, तुझा मोबाइल दे, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर शुभम यास सहा जणांनी मारहाण करीत चाकूने भोसकले. नंतर मारहाण करणारे पसार झाले. शुभमला मित्राच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हरीश उर्फ अण्णा, रितेश उर्फ दादा यांच्यासह अनोळखी सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुभमची स्थिती गंभीर असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने दिली.

लग्नासाठी तरुणीसह कुटुंबीयांना शिवीगाळदुसऱ्या एका घटनेत विवाहासाठी परिचित युवतीवर दबाव आणून तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मित्र-मैत्रीण असल्यामुळे लग्न करण्याची मागणी या तरुणाने तरुणीकडे केली. वारंवार फोन करून तो लग्नासाठी दबाव टाकत होता. त्याने मुलीचे वडील, काका यांनाही फोनवरून शिवीगाळ केली. लग्न लावून न दिल्यास तरुणीसोबत असलेले छायाचित्र नातेवाइकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणीने एमआयडीसी सिडको पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी साबान मुजीब खान (वय २३, रा. नालासोपारा, वाकनपाडा, मुंबई) याच्या विरोधात विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक अबुल करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी