शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयभीमनगर येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच आज दुपारी जयभीमनगर येथील ज्येष्ठ नाटककार व कवी अच्युतराव सुरडकर (६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चटका लावून जाणाऱ्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयभीमनगर येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच आज दुपारी जयभीमनगर येथील ज्येष्ठ नाटककार व कवी अच्युतराव सुरडकर (६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चटका लावून जाणाऱ्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.‘वणवा’, ‘शरण’,‘चिंगारी बनेगी क्रांती’ ही सुरडकर यांनी लिहिलेली व गाजलेली नाटके. ‘मनुच्या गावातील जातीची बिºहाडे’ हा त्यांचा काव्यसंग्रहही क्रांतिकारी ठरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अधिष्ठान घेऊन त्यांनी आपले सारे लिखाण केले होते आणि आज आंबेडकर जयंतीदिनी बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. त्यांची अंत्ययात्रा निघेल. बेगमपुरा स्मशानभूमीत सुरडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू