शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या वऱ्हाडात सखी झाल्या मंत्रमुग्ध

By admin | Updated: July 16, 2014 00:48 IST

नांदेड : विश्वविक्रम करणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, लेखक प्रा़डॉ़ लक्ष्मण देशपांडे यांनी 'वऱ्हाड निघालंय लंडनला' च्या एकपात्री प्रयोगाने रसिकमनावर अधिराज्य गाजविले होते़

नांदेड : विश्वविक्रम करणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, लेखक प्रा़डॉ़ लक्ष्मण देशपांडे यांनी 'वऱ्हाड निघालंय लंडनला' च्या एकपात्री प्रयोगाने रसिकमनावर अधिराज्य गाजविले होते़ त्यांचाच वसा पुढे नेत सिने अभिनेता संदीप पाठक यांनीही हे लंडनचे वऱ्हाड नांदेडच्या मंचावर हुबेहुब साकारले़ लोकमत सखीमंचच्या वतीने 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हा एकपात्री प्रयोग आयोजिण्यात आला होता़ पात्र परिचयापासून नाट्यप्रयोगाच्या शेवटच्या संवादापर्यंत संदीप यांनी साकारलेले अभिनयविश्व रसिकांना खळखळून हसविणारे होते़ बप्पा, बबन्या, काशीनाथ, जॉनराव आणि घरातील महिला मंडळींचे संवाद ताकदीने सादर केले़ डॉ़लक्ष्मण देशपांडे यांच्या लेखणीतील जादू अभिनयात उतरविण्याचा पुरेपूर प्रयत्न संदीप यांनी केला़ काशीनाथचे लग्न अन् तेही लंडनला, त्यासाठी गावाकडचे निघालेले वऱ्हाड, ही तारांबळ विनोदी अन् तितक्याच धीरगंभीर संवादासह सादर झाली़गावातील अन् तेही एकत्र कुटुंबातील हे कथानक अवतीभोवतीचे वाटावे असे आहे़ रडणे, हसणे, रागावणे, लहान मुलांचे लाडीवाळपणे बोलणे, महिलांची कुजबुज आणि भांडण, घरातील कारभाऱ्याचा रुबाब या साऱ्याच छटा एकाच मंचावर संदीप पाठक यांनी दिलखेचपणे सादर केल्या़ (प्रतिनिधी)कार्यक्रमाच्या शेवटी सखीमंचच्या लक्की ड्रॉची सोडत जाहीर झाली़ यावेळी सोनाई महिला मंडळातर्फे लक्ष्मी वाघमारे, रामा सेल्सचे श्रीनाथ मुंदडा व प्रसन्न तोतला, गजानन टेक्सटाईल्सचे गजानन कोडावार, प्रसन्ना बस टूरचे साईनाथ खांडेकर, प्रभु इंटरप्राईजेसतर्फे सारिका तगलपल्लेवार, आऊटलुक फोटो स्टुडिओच्या गोदावरी मोहिते, शहाणे ज्वेलर्सचे शैलेष शहाणे आदी प्रायोजकांची उपस्थिती होती़ अनेक वेगवेगळ्या वस्तूंची सोडत जाहीर झाली़ यात रामा सेल्सतर्फे सोफासेट- गंगासागर माळोदे (७५६७१), प्रभू इंटरप्राईजेसतर्फे एलईडी टीव्ही - शोभा पाटील (१६२७३), सोनाई महिला मंडळातर्फे दोन वॉशिंग मशीन - कालिंदा जाधव (७५६९१), आश्विनी जिल्हावार (७६०८१), प्रसन्ना बस टुरतर्फे अष्टविनायक फॅमिली टूर- तीन फॅमिलीसाठी (७५१२०), (७५७०६), (७७९९२), शहाणे ज्वेलर्सतर्फे पाच हजार रुपये किंमतीच्या बांगड्या (७५९८८), पाच हजार रुपये किंमतीचा राणी हार (७८२७३), गंठण (७६९००), नेकलेस (१६४१९), सुमेरा इंटरप्रायजेसतर्फे- इंडक्शन (१६१४१), (७६९००), मिक्सर -३ (७८४४१, ७६२१०, ७६०२८), गजानन टेक्सटाईलतर्फे पैठणी -३ (७६४६७, १६८२२, ७५०९२), आऊटलुक फोटो स्टुडिओ - पाच पोर्टफोलिओ- (७६७१०, ७५३४४, ७८२०१, ७५८८२, ७७०८५), पापोश फुटवेअरतर्फे एक हजार रुपये किंमतीचे २० खरेदी कुपण- (१६९९८, ७६९०९, ७६३३९, ७५७५५, ७७७०४, ७६४७९, ७६६९५, ७७२२९, ७८९६७, ७६२२७, ७८९४२, ७८६९७, ७८८४९, ७७६१५, ७७१६४, ७५२३२, ७६६९४, ७६८६६, ७८०५८, ७६४३३), कठारे होम अप्लायंसेसतर्फे ३ हजार किंमतीचे चार व्हाऊचर- (७७५३९, १६७८२, ७७६२५, ७८८०६), जयभारत मल्टीट्रेड अ‍ॅण्ड लँड डेव्हलपर्सतर्फे ५ डिनर सेट - (१६३८३, ७५४९६, १६७०८, १६२३१, ७७६५९), गुंडावार आॅप्टिकलतर्फे १५ सन गॉगल्स - (७६५३६, ७६४५९, ७५५२७, १६६४२, १६३९३, ७५५६१, ७६६१८, ७८९१२, ७७९१४, ७५३४४, १६८९६, १६५५६, ७७६६६, ७८४९६, ७७६६५), पॉश मेन्स वेअरतर्फे १ हजार रुपये किंमतीचे २० कुपन्स-(७८८०६, १६७३३, ७६३५४, ७७०८६, ७६५१२, ७७००४, ७५७५६, ७७७०३, ७८६१२, ७६९६७, १६४५१, ७६४२७, ७५६७६, ७८२८९, १६१४१, १६४५५, ७७६२७, १६१७२, ७६२४८, १६७०९ )