शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीची खरेदी आताच करायची का? तूर, मुगासह सर्व डाळी महाग

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 31, 2023 17:39 IST

ही महागाई दिवाळीपर्यंत किती उंचावर घेऊन जाते, याची कल्पना नाही.

छत्रपती संभाजीनगर : पावसाने प्रदीर्घ दडी मारली आहे. या तीन महिन्यांत मुसळधार पाऊस बरसलाच नाही. आता सर्व आशा परतीच्या पावसावर आहेत. पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. भविष्यातील पिकांची शाश्वती नाही. अशा परिस्थितीने तेजीला हवा मिळाली असून डाळींचे भाव वधारले आहेत. ही महागाई दिवाळीपर्यंत किती उंचावर घेऊन जाते, याची कल्पना नाही. दिवाळीत होणारी डाळींची खरेदी आताच करायची काय, असे प्रश्न सर्वसामान्य ग्राहक व्यापाऱ्यांना विचारत आहेत.

म्हणून वाढले दरजून, जुलै व आता ऑगस्ट महिना संपत आला आहे. यंदा मराठवाड्यावर वरुणराजा रुसला आहे. यामुळेच मोठा पाऊस तीन महिन्यांत एकदाही पडला नाही. विहिरी खोल गेल्या आहेत. बोअरचे पाणी आटले आहे. शेतातील पिके वाळली आहेत. मूग हातातून गेला आहे. यामुळे आता हळूहळू मूग डाळीचे भाव वधारू लागले आहेत, तसेच तूर डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळीच्या भावातही तीन महिन्यांत वाढ झाली आहे.

कमी पावसामुळे आणखी वाढणार दरआता सर्व मदार परतीच्या पावसावर आहे. परतीचा पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिके हातातून गेल्यात जमा आहेत. आता राजस्थानातून डाळी आणाव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास दिवाळीपर्यंत तूर डाळ १९० रुपये, हरभरा डाळ १०० रुपये, उडीद डाळ व मूग डाळ १५० रुपये, तर मसूर डाळ १०० रुपयांपर्यंत विक्री होईल. सरकारने विदेशातून डाळी आयात केल्या तर भाव थोडे स्थिर राहू शकतात.- श्रीकांत खटोड,व्यापारी

डाळींच्या किमती वाढल्या (प्रति किलो)डाळीचे प्रकार जून महिन्यात सध्याचे दरतूर ११० रुपये -- १५५ रुपयेहरभरा ६४ रुपये---८० रुपयेउडीद १०२ रुपये---११२ रुपयेमूग ११० रुपये--- ११२ रुपयेमसूर ८६ रुपये---९० रुपये

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीMarketबाजार