शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:29 IST

पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. पुढीलवर्षी २ व ३ फेब्रुवारीला या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष  अॅड. सतीश बोरूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजार व्यवस्थेत शेतीचे भवितव्य, ग्रामीण स्त्री गुलामांची गुलाम, सनातन शेतीचा चक्रव्यूह, शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक, शेतीचे भवितव्य पत्रकारितेच्या नजरेतुन, कर्जमुक्ती शेतीची की शेतकऱ्यांची, जनुकीय तंत्रज्ञान शोध आणि बोध आणि लावू पणाला प्राण अशा विविध विषयांवर परिसंवाद राहणार आहेत. 

संमेलनाच्या उद्घाटनास  भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, गंगाधर मुटे, गीताताई खांडेभराड, आप्पासाहेब कदम, बाबुराव गोल्डे, राजीव जावळे, प्रकाशसिंह पाटील, कडु पाटील, कैलास तवार यांची उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद