शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हात थंडाव्यासाठी छत्रपती संभाजीनगरात हैदराबादची लिंबू, पण किंमत १५ रुपयांत एक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:11 IST

उन्हासोबतच भाजीपाल्याचे दरही वाढले; लिंबू पंधरा रुपयांत एक; गवार पेट्रोलपेक्षाही महाग

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. ४२.४ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. यामुळे शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी गारवा लाभण्यासाठी लिंबू सरबत प्यायले जात आहे. परिणामी, लिंबाचे भाव वधारले असून एक लिंबू खरेदी करण्यासाठी १५ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचसोबत भाजीपालाही महागला असून गवार खरेदीसाठी पेट्रोलपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहे.

भाजीपाला व वाढलेले दरभाजीपाला मार्च (किलो) एप्रिललिंबू-- १२० रु--२०० रुकाकडी ४० रु---६० रुगवार ८० रु---१२० रुभेंडी ५० रु---६०रुबिन्स ८० रु---१०० रुशेवगा ६० रु---८० रु

स्थानिक लिंबू रसाळबाजारात आसपासच्या ग्रामीण भागातून व हैदराबादहून लिंबाची आवक होत आहे; पण स्थानिक ग्रामीण भागातून आलेले लिंबू आकाराने मोठे व रसाळ आहेत. यामुळे २०० रुपये किलोने विकत आहेत, तर हैदराबादचे लिंबू आकाराने लहान रस कमी असलेले आहे. यामुळे १२० रुपये किलोने मिळत आहे. यामुळे दोन्ही लिंबांमध्ये किलोमागे ८० रुपयांची तफावत आहे.

मेथी २० रुपये जुडीमार्च महिन्यात १० रुपये जुडी विक्री होणारी मेथीची भाजी आजघडीला २० रुपये जुडी आहे. सर्वाधिक विक्री होणारी भाजी म्हणजेच मेथीची भाजी. या भाजीचे दर वाढताच बाकीच्या भाज्याही महागल्या आहेत. पालक, शेपू, चुका १५ रुपये जुडी आहे.

गवारला चढला भावसध्या पेट्रोल १०५.१८ रुपये प्रतिलिटर विकत आहे. त्या तुलनेत गवार १२० रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजे पेट्रोलपेक्षा गवार महाग विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्याला फायदा होत आहे; पण शेतात पाणी नसल्याने उत्पादनाला फटका बसत आहे.

कांदा व बटाट्याला मागणीउन्हाळा व भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. लग्नसराईत कांदा व बटाट्याला जास्त मागणी आहे, याशिवाय घरगुतीही मागणी आहेच. कारण कांदा १५ ते २५ रुपये, तर बटाटा ३० रुपये किलोने विकत आहे. लिंबू महाग असले तरी सरबतासाठी आवर्जून खरेदी केले जाते. पहिला पाऊस पडेपर्यंत अशीच परिस्थिती राहील.- संजय वाघमारे, भाजी विक्रेता.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarketबाजार