शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

व्वा..! ताशी १०० कि.मी.च्या गतीने धावली ‘वंदे भारत’; उद्यापासून मुंबईसाठी धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 05:42 IST

ट्रायल रन यशस्वी.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारी मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. मनमाडहून दुपारी चार वाजता निघालेली गाडी ताशी १०० कि.मी.च्या गतीने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. आठ बोगींची रेल्वे शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  ३० डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्टेशनवर व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे या गाडीचे उद्घाटन होणार आहे.  

तिकीट दराची, बुकिंगची प्रतीक्षा 

या रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी किती तिकीट दर मोजावे लागेल, याची प्रवाशांना उत्सुकता आहे. मात्र, तिकीट दर आणि ऑनलाइन यंत्रणेत तिकिटाची बुकिंग गुरुवारी सायंकाळपर्यंत रेल्वेकडून जाहीर करण्यात आले नव्हते. ९०० ते १२०० रुपयांदरम्यान भाडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस