शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लस देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 19:30 IST

ही लस १५ वर्षांखालील मुलींना देणे महत्त्वपूर्ण असते.

ठळक मुद्दे जगभरात कर्करोगाची एकच लस आहे गर्भाशायाच्या मुखाच्या कर्करोगासाठी आहे.

औरंगाबाद : जगभरात कर्करोगाची एकच लस आहे आणि ती गर्भाशायाच्या मुखाच्या कर्करोगासाठी आहे. त्याद्वारे या कर्करोला प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यासाठी ही लस १५ वर्षांखालील मुलींना देणे महत्त्वपूर्ण असते. ती शासनाने सर्व स्तरावर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचा सूर स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेतर्फे रविवारी ‘कॉलपोस्कोपी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. याप्रसंगी जवळपास १०० स्त्रीरोगतज्ज्ञांची उपस्थिती होती. प्रमुख वक्त्या म्हणून मुंबई येथील डॉ. प्रिया गणेश यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. अनघा दिवाण, डॉ. आशा गायकवाड, डॉ. गौरी डंक, डॉ. कुणाल जाधव, डॉ. मीना बिलगी, डॉ. भट्टड यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. याप्रसंगी स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मोरे यांची उपस्थिती होती. 

स्त्रियांना पांढरा स्राव होतो किंवा गर्भाशयाला जखम होते, तेव्हा कर्करोग होण्याचा धोका असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये, म्हणून लस उपलब्ध आहे. ही लस देण्याचे योग्य वय म्हणजे १५ वर्षांखालील मुली. त्यामुळे हा कर्करोग टाळण्यासाठी प्रत्येक मुलीला ही लस दिली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. अनुराधा अपसिंगेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

...तर गर्भाशय कर्करोग टाळणे शक्यब्रेस्ट कर्करोगापाठोपाठ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आढळतो. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध आहे. मात्र, ही लस काहीशी महागडी आहे.  ती शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे.  वेळीच निदान केले तर गर्भाशय काढणे टाळणे शक्य आहे. भीतीपोटी कमी वयात गर्भाशय काढण्याची गरज नसते, असे औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मोरे म्हणाल्या.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यWomenमहिलाAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय