शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महाराष्ट्राविरुद्ध उत्तर प्रदेशच्या ३५४ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:51 PM

प्रथम मिश्राचे शतक आणि अंश यादव व समीर रिझवी यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्राविरुद्ध शनिवारी ८ बाद ३५४ धावा फटकावल्या.

ठळक मुद्देविजय मर्चंट ट्रॉफी : उस्मानाबादच्य राजवर्धनचे ५ बळी

औरंगाबाद : प्रथम मिश्राचे शतक आणि अंश यादव व समीर रिझवी यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्राविरुद्ध शनिवारी ८ बाद ३५४ धावा फटकावल्या. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाºया उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याने घेतलेले ५ बळी हेदेखील पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.पुणे येथील डेक्कन जिमखाना मैदानावर आजपासून सुरू झालेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत मध्यप्रदेशकडून प्रथम मिश्रा याने १४० चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांची खेळी सजवली. दिवसअखेर अंश यादव १९० चेंडूंत ८ चौकारांसह ८२ धावांवर खेळत आहे. प्रथम मिश्रा आणि अंश यादव यांनी सातव्या गड्यासाठी १७८ धावांची भागीदारी करताना उत्तर प्रदेशला भक्कम धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या दोघांशिवाय कर्णधार समीर रिझवी याने ६१ चेंडूंत ९ चौकारांसह ५०, सुमित राठोडने ७ चौकारांसह ४७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याने ७३ धावांत ५ गडी बाद केले. त्याला अनिकेत इंद्रजित, अनिकेत नलावडे व विकी ओस्तवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.संक्षिप्त धावफलकउत्तर प्रदेश : (पहिला डाव) ८ बाद ३५४. (प्रथम मिश्रा ११४, अंश यादव खेळत आहे ८०, समीर रिझवी ५०, सुमित राठोड ४७. राजवर्धन हंगरगेकर ५/७३, अनिकेत इंद्रजित १/५६, अनिकेत नलावडे १/८४, विकी ओस्तवाल १/४९).