शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अखंडित वीज अन् आर्थिक बचत; छत्रपती संभाजीनगरात सौरऊर्जेच्या १० हजार जोडण्या

By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:36 IST

वीज समस्येवर विविध वसाहती व उद्योजकांकडून मात

छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी विविध कॉलन्या व कारखानदारांनी सौरऊर्जा पॅनल बसवून वीज संकटावर मात केली. शहरात दोन वर्षांत दहा हजार कनेक्शनकडे वाटचाल सुरू आहे.

वीजपुरवठा सुधारण्यासाठी महावितरण विभागाने कात टाकली असून, त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यावर किंवा ट्रान्सफाॅर्मर बिघाड देखील तत्काळ बदलून देणे किंवा दुरुस्तीवर भर दिला जात आहे. नवीन प्रीपेड मीटर देखील आणण्याची तयारी झालेली आहे.

सौर पॅनल बसविण्यासाठी मिळणाऱ्या सबसिडीचाही बहुतांश नागरिकांना फायदा झाला असून, वीज वापरातही मोठी सवलत मिळत आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरी वीज नसल्याने कामे आता खोळंबणार नाहीत, ही धारणा आता बहुतांश ग्राहकांत बळावत आहे. मावळत्या वर्षात वीज चोरीवर कारवाया देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या असून, त्यातून महावितरणने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे.

नागरिक बनताहेत सजगवीज खंडित झाल्याने होणारी गैरसोय लक्षात घेता, गतवर्षी ४३१८ तर यंदाच्या वर्षी ५६४१ सौरऊर्जा जोडण्या शहरात केल्या आहेत.

अखंडित वीज अन् आर्थिक बचत गतवर्षीच्या तुलनेत १३२३ जोडण्यांची वाढ आहे. येणाऱ्या वर्षात ती संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांची सौरऊर्जेची मागणी वाढलेली आहे. त्यातून अखंडित वीज आणि आर्थिक बचतीचा लाभ जनतेला सातत्याने मिळणार आहे. विजेची बचत बिलावरून लक्षात येते.-शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज