शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राज्यभरात परीक्षेत गैरव्यवहार ? आरोग्य विभाग करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 13:19 IST

Crime News सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरू असतानाच पोलिसांनी खोकडपुऱ्यात अभ्यासिकेेवर धाड टाकली आणि परीक्षार्थींना उत्तरे देण्याच्या प्रकाराचा पर्दाफाश केला.

ठळक मुद्देही परीक्षा आऊटसोर्सिंगद्वारे एका कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलीगैरव्यवहाराची माहिती मिळताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद : खोकडपुऱ्यात एका अभ्यासिकेत आरोग्य विभागाच्या परीक्षेत उत्तरे पुरविण्याचे रॅकेट चिकलठाणा पोलिसांनी रविवारी उद्ध्वस्त केले. या प्रकाराची पोलिसांकडून चौकशी केली जाईल. गुन्हाही दाखल होईल. त्यासोबत आमच्याकडूनही चौकशी केली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. औरंगाबादेत ३५ केंद्रांवर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरू असतानाच पोलिसांनी खोकडपुऱ्यात अभ्यासिकेेवर धाड टाकली आणि परीक्षार्थींना उत्तरे देण्याच्या प्रकाराचा पर्दाफाश केला. या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. ही परीक्षा आऊटसोर्सिंगद्वारे एका कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. पोलिसांकडून तर कारवाई होईलच, आरोग्य विभागाकडूनही चौकशी केली जाणार असल्याचे डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

‘त्या’ परीक्षार्थींचे काय होणार?या रॅकेटमधील लाेकांनी ज्या परीक्षार्थींना उत्तरे सांगितली, त्या सर्वांची नावे पोलीस तपासातून बाहेर येतील. त्या परीक्षार्थींसंदर्भात आरोग्य विभाग काय निर्णय घेणार, यासंदर्भात मात्र काही सांगण्यात आले नाही.

राज्यभरात हा प्रकार?औरंगाबादेत ज्याप्रमाणे उत्तरे पुरविण्याचा प्रकार झाला, तसाच प्रकार राज्यभरात अन्य ठिकाणीही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाHealthआरोग्यCrime Newsगुन्हेगारी