शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 9:58 PM

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी आसेगाव फाटा येथे घडली.

वाळूज महानगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी आसेगाव फाटा येथे घडली. दुचाकीस्वाराच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांंवरून त्याची ओळख पटली असून, जगदीश उपलिंग चव्हाण (२९) असे त्याचे नाव आहे.

मुंबई-नागपूर महामार्गावरील आसेगाव फाटा येथे पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. रस्त्याच्या कडेला एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच दुचाकी (एमएच-१७, एमएक्स७०६५) आढळून आली. पोलिसांनी बेशुद्ध तरुणास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, मयताच्या खिशाची झडती घेतली असता पोलिसांना जगदीश उपलिंग चव्हाण (२९, रा.अनकुटे, ता.येवला, जि.नाशिक) या नावाचे आधार कार्ड मिळून आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.-------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीWalujवाळूज