शहरं
Join us  
Trending Stories
1
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
2
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
3
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
4
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
5
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
6
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
7
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
8
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
9
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
10
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
11
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
12
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
13
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
15
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
16
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
17
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
18
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
19
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
20
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 

कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By admin | Updated: September 26, 2014 00:43 IST

नांदेड: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नारायण उर्फ पप्पू गणेश देशमुख (वय ४०, रा़ गणेशनगर नांदेड ) यांचा मृत्यू झाला़

नांदेड: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नारायण उर्फ पप्पू गणेश देशमुख (वय ४०, रा़ गणेशनगर नांदेड ) यांचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास शहरातील स्रेहनगर पोलिस वसाहतीसमोर घडली़ नारायण देशमुख हे दुचाकी क्रमांक एम़ एच़ २६ एऩ ५६२९ वर वर्कशॉप ते आयटीआय रस्त्याने घराकडे जात होते़ दरम्यान, मागून आलेल्या इंडिका व्हिस्टा एम़ एच़ २६ ए़ के़ २१३८ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिली़ अपघातात गंभीर जखमी झालेल्या नारायण देशमुख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ याप्रकरणी उदयकुमार गुंजकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कार चालकाविरुद्ध भाग्यनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत़ नारायण पाटील यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)