शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी उद्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस; नव्या वेळेत नांदेडहून तर शेवटची जालन्यातून धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:17 IST

जालन्याहून धावणार उद्या शेवटची वंदे भारत एक्स्प्रेस; उद्या सकाळी ११:२० वाजता नांदेडहून उद्घाटनाची फेरी

छत्रपती संभाजीनगर : नांदेडला पळवलेल्या जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची २६ ऑगस्ट रोजी उद्घाटन फेरी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून नांदेड येथून वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ केला जाईल. ही उद्घाटनाची वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडहून दुपारी ११:२० वाजता सुटेल, तर याच दिवशी जालन्याहून शेवटची वंदे भारत एक्स्प्रेस नियमित वेळेनुसार धावेल. त्यामुळे मुंबईसाठी मंगळवारी दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.

नांदेड येथे मंगळवारी सकाळी १०:०० वाजता विस्तारीत वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन फेरीची वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २:४८ वाजता छत्रपती संभाजीनगरला दाखल होईल. दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे पुढे रवाना होईल. आठवड्यातून ६ दिवस ही रेल्वे धावणार असून, बुधवारी नांदेडहून आणि गुरुवारी मुंबईहून ही रेल्वे धावणार नाही.

सध्या छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस, २८ ऑगस्टपासून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अवघड आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती निरूपयोगी होईल.

बोगींची संख्या ८ वरून २० वर

जालन्यावरून धावणारी सध्याची वंदे भारत एक्स्प्रेस ८ बोगींची आहे. नांदेडहून सोडताना ती २० बोगींची होईल. यात २ एक्झिक्युटिव्ह आणि १८ चेअर कार बोगी असतील.

वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक

स्थानकाचे नाव -२६ ऑगस्टपासून आगमन/ प्रस्थान - सध्याचे आगमन/ प्रस्थानहुजूर साहिब नांदेड - पहाटे ५:०० वा. -परभणी - ५:४० वा. / ५:४२ वा.-

जालना- ७:२० वा./ ०७:२२वा.- पहाटे ५:०५ वा.छत्रपती संभाजीनगर - ८:१३ वा./८:१५ वा.- ५:४५ वा./५:५० वा.-

अंकाई ९:४० वा. - ७:२५ वा.

मनमाड जंक्शन ९:५८ वा./ १०:०३ वा.- ७:३८ वा. /७:४० वा.नाशिक रोड - ११ वा./ ११:०२ वा.-८:३५ वा./८:३७ वा.कल्याण - १:२० वा. / १:२२ वा.- १०:५५ वा./१०:५७ वा.

ठाणे - १:४० वा. /१:४२वा.- ११:१० वा./११:१२ वा.

दादर - २:०८ वा./ २:१०वा.- ११:३२ वा./११:३४ वा.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई २:२५ वा.- ११:५५ वा.--------

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर