परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच २ वर्षापासून ऊर्जा विभागाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे बंद ठेवण्यात आले आहेत. नवीन संच क्र . ८ हा कोळशाअभावी ५ दिवसांपासून कोळशाअभावी बंद आहे.
दोन औष्णिक विद्युत संच दोन वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:25 IST