शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बाईक चोरीचा आरोप करत रुग्णालयात तोडफोड; दोघांना कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 15:07 IST

३ सप्टेंबर २०१८ रोजी दोन्ही आरोपी हॉस्पिटलमध्ये शिरले आणि त्यांनी तोडफोड केली

औरंगाबाद : रुग्णालयामधील सामानाची तोडफोड करून कम्पाउंडरला जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी अमोल सुरेश ऊर्फ सूर्यभान धीवर आणि रामेश्वर भगवान मिसाळ या दोन आरोपींना भा.दं.वि.सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृत्य प्रतिबंधक अधिनियमाखाली प्रत्येकी ६ महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

याबाबत वाळूज येथील नेहा हॉस्पिटमधील कम्पाउंडर संतोष कडुबा गांगुर्डे यांनी फिर्याद दिली होती की, ३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० वाजेच्या सुमारास वरील दोन्ही आरोपी हॉस्पिटलमध्ये शिरले. त्यांनी हॉस्पिटलसमोर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याचा आरोप करीत हॉस्पिटलमधील एलसीडी टीव्ही, फर्निचरची मोडतोड करून हॉस्पिटलचे सुमारे ९० हजार रुपयाचे नुकसान केले, तसेच त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन जमादार के.टी. महाजन यांनी तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

सुनावणीअंती दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद व साक्षी-पुराव्यांवरून न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भा.दं.वि. कलम ५०४ आणि ५०६ अन्वये प्रत्येकी ६ महिने कारावास आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृत्य प्रतिबंधक अधिनियम २०१० च्या कलाम ४ नुसार प्रत्येकी ६ महिने कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :jailतुरुंगAurangabadऔरंगाबाद