शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-बाईकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर ट्रकचालक फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 08:00 IST

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपानी फाटा (औरंगाबाद ) शिवारात भरधाव ट्रकची समोरुन येणा-या बाईकला जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की बाईकवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्दे औरंगाबादमध्ये ट्रक-बाईकची भीषण धडक, 2 जणांचा जागीच मृत्यूअपघातानंतर ट्रकचालक फरार15 दिवसांत महामार्गावर 5 जणांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपानी फाटा (औरंगाबाद ) शिवारात भरधाव ट्रकची समोरुन येणा-या बाईकला जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की बाईकवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.  बुधवारी  ( 25 ऑक्टोबर ) राञी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, निपानी फाट्यावर अपघात होऊन गेल्या 15 दिवसांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 

रणजित गोविंद राठोड (वय 27 वर्ष) आणि पिराजी आढे (वय 30 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. रणजित राठोड हा आंबेडकर नगर येथील रहिवासी होता तर पिराजी आढे अंबडमध्ये राहणारा होता. हे दोघंही औरंगाबादहून आडूळकडे जात होते. त्यावेळी बीडच्या दिशेनं औरंगाबादकडे जाणार्‍या भरधाव ट्रक या दोघांच्या बाईकला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.  दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरच ट्रक सोडून तो पसार झाला आहे. या अपघाताप्रकरणी चिकलठाणा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Accidentअपघात