शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

ट्रॅक्टर उलटून २० जण जखमी

By admin | Published: February 18, 2015 12:29 AM

भोकरदन : वालसा- खालसा शिवारातील महादेवाच्या दर्शनावरून परत येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात लिंगेवाडी येथील २० भाविक किरकोळ जखमी झाले

भोकरदन : वालसा- खालसा शिवारातील महादेवाच्या दर्शनावरून परत येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात लिंगेवाडी येथील २० भाविक किरकोळ जखमी झाले आहेत़ ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.लिंगेवाडी येथील भाविक एका ट्रॅक्टरमध्ये वालसा खालसा शिवारातील मेळाचा महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन भाविक परतत असताना दोन्ही वालसा गावाच्या मध्ये चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यातील भाविक बाहेर फेकल्या गेले. यात भाविकांना किरकोळ जखमा झाल्या. जखमींमध्ये अंजनाबाई सांबळे (६०), सोनाली साबळे (३५), तुळसाबाई सांबळे (३५), संगीता मुळे (३६), गीता लोखंडे (१६), कौशल्या साबळे (३६), वैभव साबळे (७), रेखा साबळे (३६), सीमा साबळे (१२), गयाबाई मिसाळ (६५), नारायण साबळे (२४), आदित्य घोडके (६), मनिषा जाधव (१४), मंगल तांबे (३५), सविता तांबे (३०), आशा साबळे (२५), प्रतिक तांबे (६), मनिषा साबळे (१५) यांच्यासह काही भाविक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (वार्ताहर)या जखमींवर भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन इंगळे, एस़एऩलोखंडे, डी़एऩभातकवडे, एऩपी़पोटे, आसेफभाई यांनी औषधोपचार केले आहे. काही जखमींनी सिल्लोड व शहरातील खाजगी रूग्णालयात औषघ उपचार घेतले आहे. या अपघाताची माहिती मिळताच लिंगेवाडीचे सरपंच कमलाकर सांबळे, अ‍ॅड शंकरराव सांबळे यांनी भोकरदन ग्रामीण रूग्णालयात येऊन जखमीची विचारपुस केली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता़