शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:02 IST

लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम असताना तापमानाच्या वाढलेल्या पाºयामुळे अवघे शहरही तापले आहे. शहरात सलग दुसºया दिवशी बुधवारी (दि.२२) तापमानाचा पारा ४२ अंशांवर राहिला. आठवडाभरापासून सूर्यनारायण ऐन भरात असून, उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

ठळक मुद्देसूर्यनारायण ऐन भरात : सलग दुसऱ्या दिवशी पारा ४२ अंशांवर

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम असताना तापमानाच्या वाढलेल्या पाºयामुळे अवघे शहरही तापले आहे. शहरात सलग दुसºया दिवशी बुधवारी (दि.२२) तापमानाचा पारा ४२ अंशांवर राहिला. आठवडाभरापासून सूर्यनारायण ऐन भरात असून, उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.चिकलठाणा वेधशाळेत बुधवारी कमाल तापमान ४२ अंश, तर किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. तापमानाचा पारा मंगळवारी ४२.६ अंशांवर गेला होता. तापमानात किंचित घट झाली. मात्र, उकाडा आणि उन्हाचा चटका कायम आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४३ अंशांवर जाईल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास रणरणत्या उन्हामुळे पारा अधिक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असल्याने ऊन तापण्यापूर्वीच कामे आवरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुपारी एक ते चारपर्यंत रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर कर्फ्यूसारखी परिस्थिती पाहायला मिळाली. रस्त्यावर एखाद दुसरे वाहन नजरेस पडत होते.रस्ते, भिंती गरमउन्हाच्या कडाक्यामुळे सायंकाळनंतरही रस्ते, निवासस्थान विशेषत: घराच्या भिंती, स्लॅब गरम राहत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. रात्रीच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवत असून, पंखा, कूलरचा वापर करण्याशिवाय पर्यायच नाही.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSummer Specialसमर स्पेशल