शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतवाहिनीला ट्रकचा स्पर्श; चालकाने कॅबीनबाहेर उडी घेतली, पण रस्त्यावर पडून जीव गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 12:07 IST

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील घटना

- नितीन कांबळे कडा: भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जीव वाचवण्यासाठी कॅबीनबाहेर उडी घेतलेल्या चालकाचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला. भागवत गेणा धोंडे (३८, रा.कर्जत) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना आज पहाटे दोन वाजेच्या दरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भंगार वाहतूक करणारा ट्रक ( MH. १२,EQ १४७९ ) बीड- नगर राष्ट्रीय महामार्गावर आष्टीयेथून अहमदनगरकडे जात होता. कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने ट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरला. यामुळे चालक भागवत धोंडे याने जीव वाचवण्यासाठी कॅबीनमधून खाली उडी घेतली. मात्र, चालक भागवत रस्त्यावरपडून डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड