शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पदवी नसताना उपचार करून रुग्णांच्या जीवांशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दापाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:31 IST

बोगस डॉक्टरविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देपथकाने पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळ सुरू असलेल्या अंजली क्लिनिकवर छापा मारला.

वाळूज महानगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी पंढरपुरात छापा मारून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला. या कारवाईत बिपलप मंडळ या डॉक्टराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा दवाखाना सील करण्यात आला आहे.

कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना सुरू करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी सकाळी तालुकास्तरीय समितीचे डॉ.प्रशांत दाते,  वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे, संजय कुलकर्णी, आर. एस. वैष्णव, एम. पी. कांबळे आदींच्या पथकाने पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळ सुरू असलेल्या अंजली क्लिनिकवर छापा मारला.

डॉ.मंडळ याच्या दवाखान्यात अ‍ॅलोपॅथी औषधीचा साठाही मिळून आला असून त्याच्याकडे पश्चिम बंगालची वैद्यकीय पदवी मिळून आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ. मंडळ याला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद