शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा वैजापूर येथे अपघात; ३५ जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:26 IST

नाशिक येथे लग्नाच्या समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी ट्रॅव्हल्स व ट्रकचा आज सकाळी तालुक्यातील तिड़ी गावाजवळ समोरा समोर अपघात झाला.

वैजापुर ( औरंगाबाद ) : नाशिक येथे लग्नाच्या समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी ट्रॅव्हल्स व ट्रकचा आज सकाळी तालुक्यातील तिड़ी गावाजवळ समोरा समोर अपघात झाला. अपघातात बसमधील ३० ते ३५ जण जखमी आहेत, यातील ट्रक चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयासह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आज सकाळी औरंगाबादहून एक वऱ्हाडी ट्रॅव्हल्स ( एमएच-२२-एफ-२२२१ ) नाशिककडे निघाली. ट्रॅव्हल्स तिड़ी गावाजवळ येताच औरंगाबादकडे चाललेल्या एका ट्रकसोबत (एमएच - १८ -सी - ७६५२ ) समोरासमोर धडक झाली. अपघात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन्ही चालकासह ३५ जण जखमी आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच वैजापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, पोलिस नाईक संजय घुगे, राहुल थोरात, गुणवंत थोरात, शेख रज्जाक यांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. जखमींवर  वैजापूर उपजिल्हा रुग्णालय व औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  दरम्यान, ट्रॅव्हल्सचा चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

टॅग्स :Accidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल