शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

‘तो’ वाहतूक पोलिस अखेर निलंबित

By admin | Updated: November 17, 2015 00:28 IST

\जालना : सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालणाऱ्या वाहतूक पोलिस संजय घोरपडे याला पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सोमवारी निलंबित केले आहे.

\जालना : सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत धिंगाना घालणाऱ्या वाहतूक पोलिस संजय घोरपडे याला पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सोमवारी निलंबित केले आहे. तसेच त्यांची खात्यातंर्गत चौकशी सुरू केले आहे.याबाबत रविवारी लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्याची प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हा वाहतूक शाखेतील पो. कॉ. संजय घोरपडे याने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सरोजनीदेवी रस्त्यावरील वाहनांना पाडले. त्यानंतर परिसरातील एका पेट्रोलपंपावर दगडफेक करून तोडफोड केली. याबाबत सदर बाजार पोलिसांना माहिती मिळताच पाच मिनिटांत गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी येऊन मद्यधुंद असलेल्या घोरपडे यास पोलिस गाडीत बसवून ठाण्यात नेले. मात्र, त्याच्याविरूद्ध काहीही कारवाई न करता तेथून त्याला घरी पाठविले होते. याबाबत रविवारी लोकमतमध्ये त्या कर्मचाऱ्याने घातलेल्या धिंगान्याचे छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन त्या कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करून खात्यातर्गत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी शिस्तीत राहावे, शिस्तभंग केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना दिला .