शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल'

By संतोष हिरेमठ | Updated: August 15, 2022 19:00 IST

शहरवासीयांनी 'आझादी का अमृत महोत्सव'ची संधी साधत घराबाहेर पडत असून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली.

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनानाचे औचित्य साधून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर सोमवारी पर्यटकांनी एकच गर्दी केली. पर्यटनाचा आंनद घेताना 'भारत माता की जय' अशा गगनभेदी घोषणा पर्यटक देत होते.

 शहरवासीयांनी 'आझादी का अमृत महोत्सव'ची संधी साधत घराबाहेर पडत असून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली. शहरातील बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी,दौलताबाद किल्ला येथे पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दुपारनंतर पाऊस सुरू झाला. तरीही पर्यटकांची गर्दी सुरूच होती. औरंगाबाद लेणी, बीबीका मकबरा येथे पर्यटकांना वाहन उभे करण्यासाठीही जागा शोधावी लागत होती.एरव्ही सुटीच्या दिवशी मकबऱ्याला पर्यटकांची चांगली गर्दी असते; परंतु सोमवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने बीबीका मकबरा मार्गावर सोमवारी कोंडी झाली.  वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे गेली दोन वर्षे  पर्यटनाला कुठे जात आले नाही. मात्र आता सर्व खुले झाल्याने पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनIndependence Dayस्वातंत्र्य दिन