शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

ंलग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; एकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 01:14 IST

उमरगा : लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर जबरी अत्याचार करणाऱ्यास आरोपीस उमरगा येथील विशेष न्यायाधीशांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़

उमरगा : लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर जबरी अत्याचार करणाऱ्यास आरोपीस उमरगा येथील विशेष न्यायाधीशांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच ५०० रूपयांचा दंडही ठोठावला. ही घटना उमरगा तालुक्यातील दक्षिण माडज येथे घडली होती़याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एसक़े़घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एक मुलगी उमरगा तालुक्यातील दक्षिण माडज येथे राहत होती़ दक्षिण माडज येथे असताना ती गावातीलच सुधीर विजयानंद सूर्यवंशी (वय-३०) याच्या शेतात कामासाठी जात होती़ त्यावेळी सुधीर सूर्यवंशी याने त्या मुलीशी ओळख करून घेत तिला त्याच्या घरी बोलावून घेतले़ घरी कोणी नसताना तिच्या इच्छेविरूध्द जबरी अत्याचार केले़ तसेच लग्न करण्याचे आश्वासन देत घडला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली़ त्यानंतर सुधीर सूर्यवंशी हा दापोडी येथे राहण्यास गेला़ मुलीला आठवा महिना सुरू झाल्यानंतर तिला कोर्टात लग्न करतो, असे आश्वासन दिले़ त्यानंतर मात्र, त्याने मुलीबरोबर लग्न करणार नाही असे सांगितल्याची फिर्याद पीडित मुलीने ९ जून २०१५ रोजी पुणे येथील भोसरी ठाण्यात दिली होती़ त्यानुसार गुरनं ००/१५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता़ त्यानंतर हे प्रकरण उमरगा ठाण्यात वर्ग होवून गुरनं ११८/१५ प्रमाणे कलम ३७६ (१), ३४१, ५०६ भादंविसह कलम ३,४ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ गुन्हा दाखल करण्यात आला होता़या प्रकरणाच्या तपासानंतर उमरगा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एसक़े़घोडके यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुधीर विजयानंद सूर्यवंशी याला कलम ३७६ भादंवि तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायदा २०१२ कलम ४ प्रमाणे दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रूपयांचा दंड ठोठावला़ दंड न दिल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली़ (वार्ताहर) या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना साक्षीदार फितूर झाले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार मनोजकुमार लोंढे यांनी दिलेली साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली़४हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना तत्कालीन अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़ए़पोतदार यांनी चार व विद्यमान अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एसक़े़घोडके यांनी तीन साक्षीदार असे एकूण सात साक्षीदार तपासले होते़ त्यातील पीडित मुलगी, पीडित मुलीची आई तसेच पंच साक्षीदार हे सरकार पक्षास फितूर झाले़