लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आंबेडकर पार्कवर दुपारी ३.१५ वाजता सभा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन, पालकमंत्री संभाजीराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सभा
By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST