परभणी : लोकमत सखीमंचच्या वतीने शहरातील वसमत रस्त्यावरील कृष्णा गार्डन मंगल कार्यालय येथे १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता महिला सदस्यांसाठी गेम शो चे आयोजन करण्यात आले आहे. गेम शो हा स्पर्धात्मक कार्यक्रम महिला सदस्यांसाठी होणार असून यामध्ये भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक एसबीआय लाईफ इन्शुरन्स व सौंदर्या ब्युटीपार्लर हे आहेत. याच कार्यक्रमात सखीमंच कुपन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
सखीमंचच्या वतीने आज गेम शो
By admin | Updated: December 18, 2015 23:32 IST