शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:06 IST

वाळूज एमआयडीसीतील जगदीश भराड यांच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. तिन्ही पथके सोमवारी विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितली.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील जगदीश भराड यांच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. तिन्ही पथके सोमवारी विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितली. दरम्यान, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कंपनीतील व लगतच्या कामगारांशी चर्चा केली.

वाळूज एमआयडीसीतील उद्योजक दीपक भराड यांचा चुलत भाऊ जगदीश भराड यांचा सोमेश विधाटे या माजी कामगाराने किरकोळ कारणावरून शनिवारी रात्री लोखंडी फावड्याने निर्घृण खून केला. त्यानंतर मारेकरी सोमेश विधाटे हा फरार झाला आहे. पोलिसांनी सोमेशच्या नातेवाईकांची चौकशी करून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांकडून आरोपी सोमेशची फारशी माहिती न मिळाल्यामुळे पोलिसांनी तीन पथके स्थापन करून त्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना कु ल शब्द(117)आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवानाजगदीश भराड खून प्रकरण : पोलीस उपायुक्तांकडून घटनास्थळाची पाहणीवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील जगदीश भराड यांच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. तिन्ही पथके सोमवारी विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितली. दरम्यान, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कंपनीतील व लगतच्या कामगारांशी चर्चा केली.

वाळूज एमआयडीसीतील उद्योजक दीपक भराड यांचा चुलत भाऊ जगदीश भराड यांचा सोमेश विधाटे या माजी कामगाराने किरकोळ कारणावरून शनिवारी रात्री लोखंडी फावड्याने निर्घृण खून केला. त्यानंतर मारेकरी सोमेश विधाटे हा फरार झाला आहे. पोलिसांनी सोमेशच्या नातेवाईकांची चौकशी करून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांकडून आरोपी सोमेशची फारशी माहिती न मिळाल्यामुळे पोलिसांनी तीन पथके स्थापन करून त्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWalujवाळूज