शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

देवऴाणाफाट्यावर एकाच रात्रीत तीन घरे फोडली, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:54 IST

खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील गदाणा नजीक देवळाणाफाट्यावरील तीन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यातील एका घरातून ६५ हजाराचा ऐवज लंपास झाला करण्यात आला आहे. चोरी झालेल्या तीन घरापैकी दोन घराचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.  

औरंगाबाद :  खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील गदाणा नजीक देवळाणाफाट्यावरील तीन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यातील एका घरातून ६५ हजाराचा ऐवज लंपास झाला करण्यात आला आहे. चोरी झालेल्या तीन घरापैकी दोन घराचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.  

याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळानाफाट्यावरील प्रथम श्रावण दशरथ जाधव यांचे घर फोडले. यात त्यांनी घरातील जवळपास 65 हजार रूपयाचे ऐवज चोरी केला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीलच आणखी दोन घरांचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पंरतू या दोन्ही घराचे मालक मुंबईला गेले असून ते आल्यावरच तेथील चोरीचा निश्चित आकडा कळेल. 

दरम्यान  घटनास्थळी श्वानपथक यांनी चोरांचा माग काढला पण अधिक माहिती मिळाली नाही. मात्र ठसे तज्ञांनी घरातून काही ठसे मिळाली आहेत. खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हरीष खेडकर, पोहकॉ नीळकंठ देवरे, आर.बी. भुसारे यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्याच बरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पवार, नवले, गागंवे, राहूल पगारे यांनी भेट देऊन पाहणी केली. एकाच रात्री तीन घरे चोरट्यांनी फोडल्याने गदाणा, देवऴाणा, सुलतानपूर परिसरात शेतवस्तीवर राहणा-या शेतक-यात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादThiefचोर