शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकिय जागेवर अतिक्रमण करणारी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:27 IST

सुनावणीअंती  जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी केली कारवाई

खुलताबाद (औरंगाबाद ) :  शासकिय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बु.येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील राहीवाशी बालाजी गयाप्रसाद दिक्षित यांनी देवळाणा बु. ग्रामपंचायतीचे सदस्य सलिमाबी मुक्तार पटेल, स्मिता भारत बनकर, संगिता मच्छींद्र गायकवाड यांच्या विरोधात सरकारी महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनयम 1958 चे 14(1) ( जे-3) नुसार सरकारी गायरान जमिनीवर व गावठाण जमिनीवर बेकायदेशीररित्या  अतिक्रमण केले म्हणून ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यासाठी अँड. शरद भागडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली. 

सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, गटविकासअधिकारी, वनविभाग खुलताबाद ,मंडळअधिकारी सुलतानपुर यांचा चौकशी अहवाल मागवून घेतला. सदरील प्रकरणात सुनावणीअंती  जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी देवऴाणा बु. ग्रामपंचायत सदस्य सलिमाबी मुक्तार पटेल, स्मिता भारत बनकर, संगिता मच्छींद्र गायकवाड यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदी अन्वये अपात्र ठरवित त्यांचे  सदस्यपद रद्द ठरविण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादgram panchayatग्राम पंचायत