शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कमिशनसाठी पालकमंत्र्यांसह आमदारांच्या कंत्राटदारांना धमक्या: इम्तियाज जलील

By शांतीलाल गायकवाड | Updated: September 14, 2023 14:25 IST

कंत्राटदारांनी आमच्याकडे यावे, आम्ही त्यांना संरक्षण देऊ, अशी घोषणाही खा.जलील यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर: येत्या दोन दिवसांत राज्याचे मंत्री मंडळ शहरात येऊन पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडतील,  पण येथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यानी त्यांचे मंत्री व आमदारांना लगाम घालावा. हे मंत्री व आमदार कंत्राटदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करू देत नाहीत. 15%कमीशन न दिल्यास कंत्राटदारांना हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.

छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर खा. जलील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्रीमंडळाने 2016 मध्ये जाहीर केलेल्या घोषणांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. हे सरकार पुन्हा त्याच घोषणा करून मराठवाड्यातील जनतेला वेडे बनवत आहे. पालकमंत्री  संदीपान भुमरे, आ. प्रशांत बंब व आ. रमेश बोरणारे त्यांच्या मतदारसंघात सिंचनाचे कोणतेच काम इतर कंत्राटदारास काम करू देत नाही. निविदा भरणाऱ्या कंत्राटदारास हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अन्यथा थेट 15% कमिशन मागितले जाते. या कंत्राटदारांनी आमच्याकडे यावे, आम्ही त्यांना संरक्षण देऊ, अशी घोषणाही खा.जलील  यांनी केली.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादSandipan Bhumreसंदीपान भुमरे