शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला धमकावत तोतया पोलिसाने दुचाकी व मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 20:01 IST

मी वाहतूक शाखेचा पोलिस आहे असे म्हणत दुचाकीची चावी काढून घेतली.

ठळक मुद्देवाळूज येथील ए.एस.क्लब जवळील घटना

वाळूज महानगर : वाहतुक शाखेचा पोलिस कर्मचारी असल्याची बतावणी करुन मित्राला सोडुन येतो, असे म्हणून दुचाकी व मोबाईल लांबविणाऱ्या तोतया पोलिसाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव बळीराम ढगे (रा.रांजणगाव) यास बुधवारी (दि.६) शहरातून औषधी  घेयची असल्याने त्याने आपला मित्र अमोल निकाळजे (रा.वडगाव) याची दुचाकी मागवुन घेतली होती. अमोल याने दुचाकी (क्रमांक एम.एम.२०,एफ.एस.५१४५) दिल्यानंतर केशव हा औषधी आणण्यासाठी शहरात गेला. घरी परत येत असतांना ए.एस.क्लबजवळ रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट परिधान केलेल्या एका अनोळखी इसमाने केशवला अडवले. तुला सिग्नल दिसत नाही का ? तु सिग्नल तोडले आहे. मी वाहतूक शाखेचा पोलिस आहे असे म्हणत दुचाकीची चावी काढून घेतली. यानंतर केशवचा मोबाईल व बटवा काढून घेत साथीदाराकडे दिले. 

यानंतर त्याने मित्राला सोडून येतो, असे म्हणत तो दुचाकी, मोबाईल व बटवा घेऊन साथीदारासह निघून गेला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच केशव ढगे याने आज सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी तोतया पोलिस व त्याच्या साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद