शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

यंदाच्या उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरचा दुसऱ्यांदा पारा चाळीशीपार

By विकास राऊत | Updated: May 11, 2023 14:55 IST

शहर कडकडीत तापले : दुपारी बहुतांश रस्ते निर्मनुष्य

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात १९ एप्रिलला ४०.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेल्यानंतर बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील दुसऱ्यांदा जास्तीचे तापमान नाेंदविले गेले. पारा ४०.२ अंश सेल्सिअसवर गेला. 

सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. दुपारी एकदम कडक ऊन होते. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऊन व उकाडा कायम होता. तापमान वाढल्यामुळे दुपारी १२ ते सायंकाळपर्यंत रस्ते निर्मनुष्य होते. चिकलठाणा वेधशाळेने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची दुसऱ्यांदा नोंद घेतली. हवेतील आर्द्रता ३४ टक्क्यांच्या आसपास होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चढला. तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे पारा घसरला. मे महिन्यात पुन्हा तापमान वाढत आहे. दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी १५ मेपर्यंत तापमान वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.

का वाढते आहे तापमान?१५ मे पर्यंत तापमान वाढेल. मोचा चक्रीवादळामुळे हवेतील बाष्प त्या दिशेने ओढले जाऊन हवेतील आर्द्रता वाढते आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे. आगामी पाच दिवसांत हे प्रमाण वाढेल. त्याचा परिणाम नियमित मान्सूनवर देखील होईल.-श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ

मागील तीन वर्षांत १० मे रोजीचे तापमान१० मे २०२१----४०.३ अंश सेल्सिअस१० मे २०२२---४०.४ अंश सेल्सिअस१० मे २०२३---४०.२ अंश सेल्सिअस

मागील चार दिवसांतील तापमान७ मे : ३४.६ अंश सेल्सिअस८ मे : ३८.०९ मे : ३९.२१० मे : ४०.२ अंश सेल्सिअस

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद