शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने फोडणारा चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:14 IST

पंढरपुरात मोबाईल शॉपी व कापडाचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी अटक केली. चोरी झालेले ५० हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल हॅण्डसेट व तीन साड्या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पंढरपुरात मोबाईल शॉपी व कापडाचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी अटक केली. चोरी झालेले ५० हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल हॅण्डसेट व तीन साड्या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या.पोलीसांनी सांगितले की, पंढरपुरात संतोष बाबासाहेब थोरवे यांच्या मोबाईल शॉपीतून महिनाभरापूर्वी चोरट्याने विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल, स्पीकर, कव्हर, अ‍ॅक्सेसरीज लांबविले होते. पोलीस पथकाच्या स्थळपाहणीत तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात एक चोरटा चोरी करताना कैद झाला होता. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने काही संशयितांवर पाळत ठेवली होती. यात आरोपी सुरेश शामराव पोपळघट (३५, रा. चापानेर, ता. कन्नड) याने चोरी केल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिली. पोलीस पथकाने सुरेश पोपळघट याचा चापानेर, औरंगाबाद, बुलडाणा, वाळूज एमआयडीसी, पंढरपूर आदी ठिकाणी शोध घेतला होता. मात्र, आरोपी सतत आपला ठावठिकाणा बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.आरोपी सुरेश पोपळघट हा चापानेर येथे आला असल्याची माहिती बातमीदाराने एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली.फौजदार लक्ष्मण उंबरे, पोहेकॉ. वसंत शेळके, रामदास गाडेकर, पोना. प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, सुधाकर केंद्रे, फडे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार सूर्यवंशी, मनमोहन कोलिमी, बंडू गोरेल, बाबासाहेब आंधळे, देवीदास इंदोरे, दीपक मते आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चापानेर येथे छापा मारून संशयित आरोपी सुरेश पोपळघट यास जेरबंद केले.

टॅग्स :ThiefचोरArrestअटक