शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

्रपाठ्यपुस्तकांचे ८४ हजार संच आले

By admin | Updated: June 6, 2014 01:08 IST

नांदेड : २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून नांदेड शहरातील २६३ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी

नांदेड : २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून नांदेड शहरातील २६३ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ८४ हजार ८४५ पुस्तकांचे संच उपलब्ध झाले असून गुरूवारपासून या पुस्तकांचे वाटप शाळास्तरावर सुरू झाले आहे़शाळेच्या पहिल्या दिवशी १६ जून रोजी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत़ महापालिकेच्या १७ शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिले जाणार आहेत़ तसेच शहरातील खाजगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या ३४ शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे़ पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमासाठी ५५ हजार ४०४ पुस्तकांचे संच, उर्दू माध्यमासाठी २७ हजार ३६, हिंदी माध्यमासाठी १ हजार ७६४ व इंग्रजी माध्यमासाठी ६४१ पुस्तकांचे संच आले आहेत़ शहरातील खाजगी अनुदानीत, जिल्हा परिषद व महापालिका शाळेत इयत्ता पहिलीत ११ हजार ३४९, दुसरीत १० हजार ६००, तिसरीत १० हजार १३९, चौथीत ९ हजार ६५७, पाचवीत ११ हजार २४८, सहावी १० हजार ५९८, सातवीत १० हजार ६२६, आठवीत १० हजार ६२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ इयत्ता पहिली- मराठी माध्यमासाठी ६ हजार ८०७, उर्दूसाठी ४ हजार ३१८, हिंदी २२४, इयत्ता दुसरी - मराठी माध्यमासाठी ६ हजार ४७७, उर्दू ३ हजार ८९४, हिंदी २२९, तीसरी- मराठी माध्यमासाठी ६ हजार १९५, उर्दू ३ हजार ७२३, हिंदी २२१, चौथी - मराठी माध्यम ६ हजार २४५, उर्दू ३ हजार २१८, हिंदी १९४, पाचवी- मराठी माध्यम ७ हजार ५८५, उर्दू ३ हजार ३१०, हिंदी २३०, इंग्रजी १२३, सहावी - मराठी माध्यम ७ हजार २६१, उर्दु ३ हजार ५, हिंदी २३०, इंग्रजी १०२, सातवी - मराठी माध्यम ७ हजार ३५०, उर्र्दू २ हजार ९४५, हिंदी २२६, इंग्रजी १०५, आठवी - ७ हजार ४८४, उर्दु २ हजार ६२३, हिंदी २१०, इंग्रजी ३११ असा एकूण ८४ हजार ८४५ पाठ्यपुस्तकांचे संच आले असून खय्युम प्लॉट येथील मनपा शाळा तसेच विष्णूनगर येथील शाळेतून या पुस्तकांचे वाटप होत आहे़ (प्रतिनिधी)