शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देशात करोडो घुसखोर, त्यांना परत पाठवा; उपराष्ट्रपती धनखड यांची दीक्षान्त सोहळ्यात सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. देशात करोडोच्या संख्येने अनधिकृत लोक राहत आहेत. दुसरे देश त्यांच्या कायद्यानुसार परत पाठवत आहेत. त्यांच्याकडे ही प्रक्रिया काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम आपल्याकडे कधी सुरू होणार, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, देशात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांनी इतरांचा रोजगार हिसकावला आहे.

लोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसतेलोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसते. लोकांनी निवडून दिलेले सरकारच या देशात राज्य करू शकते. त्यामुळे निवडणुकीचे पावित्र्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आयोजित भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘संविधान जागर अभियाना’चे उद्घाटन शनिवारी उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झाले. देशातील प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे. आपल्या संविधानात भारतीय संस्कृतीचे मूळ दडलेले आहे. असेही उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखड