शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तब्बल १६ विद्यापीठे, कोट्यवधी विद्यार्थी घेत आहेत शिक्षण

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 14, 2025 06:18 IST

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: विद्यापीठेच नव्हे तर देशभरातील हजारो शाळा, महाविद्यालये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आहेत.

-शांतीलाल गायकवाड, छत्रपती संभाजीनगरज्या विद्यार्थ्याने शाळेबाहेर बसून शिक्षण घेतले, त्यांच्या नावाने आज भारतात एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यातील दोन ओपन युनिव्हर्सिटी असून शेकडो महाविद्यालयांतून कोट्यवधी विद्यार्थी शिक्षण घेत  आहेत. जगभरातील हजारो शैक्षणिक संस्थाही प्रज्ञासूर्य, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शिक्षणक्षेत्रात अग्रेसर आहेत.

डॉ. बाबासाहेबांना प्रज्ञासूर्य म्हणून संबोधले जाते. शिक्षण व प्रज्ञा या शब्दांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पर्यायी शब्दच ठरलेला आहे. विद्यापीठेच नव्हे तर देशभरातील हजारो शाळा, महाविद्यालये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आहेत. महाराष्ट्रात १२०हून अधिक वसतिगृहे या महामानवाच्या नावे आहेत.

दोन मुक्त विद्यापीठांना डॉ. आंबेडकर यांचे नाव  

देशात १८ मुक्त विद्यापीठे असून त्यातील दोन मुक्त विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे.यातील एक गांधीनगर (गुजरात) येथे तर दुसरे मुक्त विद्यापीठ हैदराबाद (तेलंगणा) येथे कार्यरत आहे. 

विद्यापीठांची नावे अशी 

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. 

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे , रायगड. 

३) बाबासाहेब भीमराव आंबेडकर, बिहार युनिव्हर्सिटी, मुझ्झफरपूर. 

४) बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश. 

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर 

६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी दिल्ली, नवी दिल्ली. 

७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, इटचेर्ला, आंध्र प्रदेश 

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशियल सायन्सेस, इंदूर 

९) डॉ. भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी,आग्रा  

१०)  डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, चेन्नई. 

११) डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, बंगळुरू, कर्नाटक. 

१२) डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ, सोनपत, हरयाणा 

१३) डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान. 

१४) बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन युनिव्हर्सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीEducationशिक्षणuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र