शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ लेणीतील धबधबा धो-धो वाहू लागला, दमदार पावसाने पर्यटनस्थळे खुलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 19:22 IST

वेरूळ लेणीतील धबधबा वाहू लागला; पर्यटन राजधानीत पर्यटकांची गर्दी वाढली

- सुनील घोडकेखुलताबाद: मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने राज्याची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटनस्थळे खुलली आहेत. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे खुलताबाद , वेरूळ परिसरातील छोटेमोठे धबधबे वाहू लागले आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा धबधबा देखील जोरदारपणे कोसळू लागला आहे. पर्यटकांची मोठी गर्दी लेणी परिसरातील हा धबधबा बघण्यासाठी होत आहे. 

खुलताबाद - वेरूळ  परिसरात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे डोंगरदऱ्यातील झरे, छोटे- मोठे धबधबे वाहू लागल्याने निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दौलताबाद, खुलताबाद, वेरूऴ, म्हैसमाऴ आदी ठिकाणी गर्दी पर्यटकांची गर्दी होत आहे. 

वेरूऴचा धबधबा कोसळू लागलायंदा पाऊसच नसल्याने वेरूळलेणीचा धबधबा म्हणावा तसा कोसळत नव्हता. पंरतू रात्री झालेल्या पावसामुळे वेरूळ लेणीतील धबधबा सुरू झाला. जगप्रससिध्द लेणी पाहण्यासाठी सध्या  गर्दी होत असून त्यातच वेरूऴलेणीचा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. या धबधब्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच म्हैसमाऴ परिसरात होत असलेल्या पावसात भिजण्यासाठी देखील पर्यटकांची गर्दी होत आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद