शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये 'जय शिवराय'चा नाद दुमदुमला; प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 19:20 IST

शहरातील प्रमुख भागातून पुतळ्याची काढण्यात आली मिरवणूक.

सिल्लोड : शहरातील मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याची आज दुपारी स्थापन करण्यात आली. तत्पूर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघालेली मिरवणूक शिवाजी नगर, सराफा मार्केट, श्री. म्हसोबा गल्ली व मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापर्यंत आली. मिरवणुकीत नागरिकांनी सहभाग नोंदवत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील मिरवणूक मार्ग सडा रांगोळीसह फुलांनी सजविण्यात आला होता. विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आलेल्या वाहनातून पुतळा प्रवेशद्वारावर आणण्यात आला. मिरवणुकीत पुष्पांची मुक्त उधळण, ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी, डीजे यासह जय भवानी, जय शिवाजींच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते.

मिरवणुकीत शहरवासियांसह देविदास  लोखंडे,  नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन  गाढे, केशवराव तायडे, डॉ. कल्पना जामकर, काकासाहेब राकडे, नंदकिशोर सहारे, संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे,सतीष ताठे, डॉ. मॅचिंद्र पाखरे,मारुती वराडे,शेख इम्रान ( गुड्डू ),सुदर्शन अग्रवाल,रईस मुजावर,आसिफ बागवान, रुउफ बागवान आदींचा सहभाग होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज