शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे पथक पुन्हा सरसावले, पीर बाजारातील अनधिकृत नळांचे जाळे कापले

By मुजीब देवणीकर | Updated: September 13, 2022 13:45 IST

३  हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे.

औरंगाबाद: खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत नळ कापण्यासाठी तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील एका पथकाने आज सकाळी पीर बाजार परिसरातील कामगार चौक येथे अनधिकृत नळ कापण्याची मोहीम सुरू केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ सापडले. हे नळ पथकाने कापले आहेत. 

शहराचा पाणीप्रश्न मागील अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. मुबलक पाणीसाठी असूनही शहराला नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. यासोबतच शहरातील सर्वच वसाहतीत अनधिकृत नळ आढळून आली आहेत. दरम्यान, शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत खंडपीठाने कडक भूमिका घेत महापालिकेला कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार महापालिकेने तीन पथके स्थापन करून अनधिकृत नळ जोडणीवर कारवाई सुरु केली आहे. शहरात दीड लाखाहून अधिक अनधिकृत नळ असावेत असा महापालिकेचा प्राथमिक अंदाज आहे. ३  हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे. मात्र या मोहिमेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. महापालिका पथकाने विविध वसाहतीत अनधिकृत नळ जोडण्या शोधून कापण्याची मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत हजारो नळ जोडण्या पथकाने कापल्या आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका