शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर; १२ जणांचा मृत्यू, २३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 10:43 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत १२ जण ठार तर १८ जखमी झाले आहेत.

वैजापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत १२ जण ठार तर १८ जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या अपघातात मृत्यू आणि जखमी प्रवाशांची यादी समोर आली आहे. 

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकवर आदळली, 12 जणांचा मृत्यू

अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे-

तनुश्री लखन सोळसे (०५), संगीता विलास अस्वले (४०), पंजाबी रमेश जगताप (३८), रतन जमदाडे(४५), काजल सोळसे (३२), रजनी गौतम तपास (३२), हौसाबाई आनंदा शिससाट (७०), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (५८), अमोल गांगुर्डे (१८), सारिका गांगुर्डे (४०), मिलिंद पगारे (५०), दीपक केकाने (४७).

जखमींची नावे- 

पुजा सिंदीप अस्वले (३५), वैष्णवी सिंदीप अस्वले (१२), ज्योती हदपक के काणे (३५), कमलेश दगु म्हस्के (३२), सिंदीप रघुनाथ अस्वले (३८), युवराज पवलास साबळे (१८), कमलबाई छबु मस्के (७७), संगीता दगडु म्हस्के(६०), दगु सखदेव म्हस्के (५०), लखन सोळसे (२८), गिरजेश्वरी अस्वले (१०), शांताबाई मस्के (४०), अनिल साबळे (३२),  तन्मय कांबळे (८), सोनाली त्रिभुवन (२५), श्रीहरी केकाणे (१२), सम्राट केकाणे (६), गौतम तपासे (३८), कार्तिक सोळशे (५), धनश्री सोळसे (८), संदेश अस्वले (१२), प्रकाश गांगुर्डे (२४), शंकर (३).  या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात