शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

By बापू सोळुंके | Updated: May 5, 2023 17:55 IST

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही.

छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, नाना पटोले आणि अजीतदादा पवार यांनी संजय राऊतांवर केलेली टिका आणि राऊतांची बडबड पहाता आता महाविकास आघाडी राहणार नाही आणि यापुढे त्यांच्या वज्रमूठ सभाही होणार नसल्याचा दावा, राज्याचे राेहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले  की, जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप युतीने जिंकल्या आहेत. राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. यामुळे बाजार समिती निवडणूकीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे. 

वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्याकडे तुम्ही कसे पहाता या प्रश्नाचे उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले की, आता महाविकास आघडीच राहणार नाही,  उद्धव ठाकरे हे दोन दिवसच मंत्रालयात आले होते, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते अजीतदादा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर राऊतही त्यांच्याविषयी बोलत असतात.यावरून महाविकास आघाडी एकत्र राहिले असे वाटत नाही. यामुळे यापुढे वज्रमूठ सभा होणारच नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडी