शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तोफ थंड झालीय, आता फक्त कॉर्नर मीटिंगचा सहारा! संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:16 IST

निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नावाखाली बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याबद्दल शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना मंत्री संजय शिरसाट यांनी आज उद्धव ठाकरे आणि एमआयएमला लक्ष्य केले. "ज्यांना तोफ म्हटले जायचे, त्यांच्यातील दारुगोळा आता संपला असून, आता फक्त कॉर्नर मीटिंगचा सहारा असून केवळ अहंकारामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे," अशा शब्दांत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या सभांवर टीका केली.

नवाबगिरी खपवून घेणार नाही! एमआयएमवर निशाणा साधताना शिरसाट म्हणाले की, "हैदराबादचे नवाब येथील तरुणांची माथी भडकवत आहेत. त्यांना दंगली घडवल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, हे माहिती आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे, वल्लभभाई पटेलांनी त्यांची नवाबगिरी एका दिवसात उध्वस्त केली होती, आम्ही त्यांचेच वारसदार आहोत." यावेळी त्यांनी हिंदू मतदारांना सावध राहण्याचे आवाहन करत एमआयएम हीच आमची मुख्य विरोधक आणि 'उबठा मामु' त्यांची बी-टीम असल्याचे सांगितले.

बाळासाहेबांच्या पुतळ्यावरून आक्रमक निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नावाखाली बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याबद्दल शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "बाळासाहेब आमचे दैवत आहेत, त्यांचा पुतळा झाकता कामा नये, आयोगाने असे करू नये," असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच नारायण राणे यांच्या संदर्भातील एका जुन्या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी 'साहेबांचा शब्द' शिवसैनिकासाठी कसा अंतिम होता, याची आठवण करून दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirsat Slams Thackeray: Cannon Silent, Relying on Corner Meetings!

Web Summary : Sanjay Shirsat targets Uddhav Thackeray and MIM, criticizing Thackeray's rallies and accusing MIM of inciting unrest. He cautioned Hindu voters, labeling MIM as the main opposition and 'Ubtha Mama' as its B-team. Shirsat also protested against covering Balasaheb Thackeray's statue.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Sanjay Shirsatसंजय शिरसाट