शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षांच्या लढाईला आले यश; निवृत्त प्राध्यापकांना पेन्शनवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 07:14 IST

उच्च न्यायालयाचे आदेश; यूजीसीच्या शिफारशीनुसार मिळणार लाभ

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सहाव्या वेतन आयोगात प्राध्यापकांसाठी शिफारस केलेल्या वेतनानुसार सेवानिवृत्त प्राध्यापकांना पेन्शनचे लाभ चार महिन्यांत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याविषयी असोसिएशन ऑफ कॉलेज ॲण्ड युनिव्हर्सिटी सुपरॲन्युएटेड टीचर्स संघटनेने २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती. यानुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ डिसेंबर २००५ दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या हजारो प्राध्यापकांना लाभ मिळणार असल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी सांगितले.

यूजीसीने सहाव्या वेतन आयोगात प्राध्यापकांच्या वेतनासंदर्भात शिफारस केली होती. राज्य शासनाने ही शिफारस सेवानिवृत्त प्राध्यापकांना लागू न करताच हकीम समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यामुळे १९९६ ते २००५ दरम्यान सेवानिवृत्त प्राध्यापकांना यूजीसीच्या शिफारशीच्या तुलनेत केवळ ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पेन्शन निश्चित झाली. हकीम समितीच्या विरोधात सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या संघटनेने २०१३ मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली. 

कसा मिळाला न्याय?n२०१६ मध्ये न्यायालयाने प्राध्यापक संघटनेशी चर्चा करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाचे तत्कालीन सचिव संजय चहांदे यांच्यासोबत संघटनेची बैठक झाली. nशासनाने यूजीसीच्या नियमानुसार प्राध्यापकांना सेवानिवृत्तिवेतन देण्यास नकार दर्शविला. त्यास खंडपीठात संघटनेने पुन्हा आव्हान दिले. n२ फेब्रुवारी २०२४ रोजी न्या. मंगेश पाटील व नीरज धोटे यांच्या पीठाने हकीम समितीच्या शिफारशी रद्द करत यूजीसीच्या शिफारशीनुसार चार महिन्यांत लाभ देण्याचे आदेश दिले. nयामुळे राज्यातील निवृत्त प्राध्यापकांच्या पेन्शनमध्ये दरमहा १० ते १५ हजार रुपये वाढ होणार असल्याचे डॉ. वाहूळ यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठ