शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

तालुक्यात दहावीचा निकाल ८७ टक्के

By admin | Updated: June 18, 2014 01:41 IST

देवणी : तालुक्यातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७़७३ टक्के लागला असून, ३३ शाळांमधील १३८६ विद्यार्थ्यांपैैकी १२१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़

देवणी : तालुक्यातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७़७३ टक्के लागला असून, ३३ शाळांमधील १३८६ विद्यार्थ्यांपैैकी १२१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तर तालुक्यातील पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे़ तालुक्यातील पाच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़ यामध्ये देवणी येथील ऊर्दू माध्यमिक शाळा, मौलाना आझाद, कवठाळा येथील शिवाजी विद्यालय, गुरनाथ येथील नृसिंह माध्यमिक विद्यालय, गौंडगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालय, नेकनाळ येथील आदर्श माध्यमिक विद्यालय आदींचा समावेश आहे़ तसेच देवणी येथील विवेक वर्धिनी विद्यालयाचा निकाल ८८़५९ टक्के, जिल्हा परिषद प्रशाला ८९़६५, माता नर्गिस दत्त विद्यालय ९४़८७, श्री योगेश्वरीदेवी विद्यालय ७०़६८, बोरोळ येथील जिल्हा परिषद शाळेचा ८२़०५, धनेगाव येथील श्री महादेव विद्यालयाचा ९०़३५, हेळंब येथील नागोबा विद्यालयाचा ९६़२९, श्री जालनाथ महाराज विद्यालय लासोनाचा ८२़१४, सावरगाव येथील उद्धेश्वर विद्यालयाचा ८६़६६, वडमुरंबी येथील जीवन शिक्षण विद्यालयाचा निकाल ७१़४२, चवणहिप्परगा येथील श्री व्यंकटेश विद्यालयाचा ८४़६१, दवणहिप्परगा येथील भोगेश्वर विद्यालयाचा ९१़६६, विमलबाई विद्यालयाचा ८६़६६, तळेगाव येथील भोगेश्वर विद्यालयाचा ९१़४२, वलांडी येथील श्री बालाजी विद्यालयाचा ८३़३३, पंढरपूर येथील कुमारस्वामी विद्यालयाचा ९०़४७, बोरोळ येथील कैै़ यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा ९६़७७, विळेगाव येथील मुकूंदराज विद्यालयाचा ९२़३०, टाकळी येथील राष्ट्रीय विद्यालयाचा ८४़६१, बोंबळी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा ७७़२७, गुरनाळ येथील कैै़ गदगेप्पा मनकरी विद्यालयाचा ८९़६५, भोपणी येथील शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचा ८३़८७, कोनाळी येथील श्री माधवराव माडीवाले विद्यालयाचा ८१़४८, जवळगा येथील सौ़ मीरा माध्यमिक विद्यालयाचा ८५़७१, टक्के लागला आहे़ कोनाळी येथील सरस्वती विद्यालयाचा ८४़२१, आंबेगाव येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचा ९५़६५ टक्के निकाल लागला आहे़ जवळगा येथील जिल्हा परिषद प्रशालेचा निकाल ४८ टक्के लागला असून, तालुक्यातील हा सर्वात कमी निकाल आहे़ (वार्ताहर)