शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा गारठला; औरंगाबाद, परभणी, नांदेडचे तापमान १५ डिग्रीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:28 IST

डिसेंबरच्या साधारण पहिल्या दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे़ 

पुणे : राज्यात हळुहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १२़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ तर मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे तापमान १५  अंश सेल्सिअस इतके खाली घसरले आहे. 

दक्षिणेत ईशान्य मान्सून सध्या सक्रिय आहे़ तामिळनाडू, पाँडेचरी राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे़ यामुळे मध्य भारतात अनेक ठिकाणी सध्या किमान तापमान हे सरासरीपेक्षा किंचित अधिक दिसून येत आहे़ कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीएवढे आहे़ पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर डिसेंबरच्या साधारण पहिल्या दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे़ 

प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १४़१, अहमदनगर १२़५, जळगाव ३०़४,  महाबळेश्वर १५, मालेगाव १६़६, नाशिक १५़८, सांगली १८़१, सातारा १५़३, सोलापूर १९़५, मुंबई २३, सांताक्रुझ २०़५, अलिबाग २१़२, रत्नागिरी २०़९, पणजी २३़५, डहाणू २२़४, औरंगाबाद १५़१, परभणी १५, नांदेड १५, बीड १६़८, अकोला १५़८़ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादparabhaniपरभणीNandedनांदेड